Surprise Me!

'ऑनलाइन शिक्षण नको' या मागणीसाठी वाईतील विद्यार्थी व शिक्षकांचे नृत्य करत आवाहन | Wai | Sakal |

2021-03-16 331 Dailymotion

चिंधवली (ता:वाई) : काेराेना हाेऊ नये यासाठी नियमांचे पालन करा. लाॅकडाऊन टाळण्यासाठी नागरिकांनी काेविड 19 च्या नियमांचे तंताेत पालन करावे. ऑनलाइन शिक्षण नको तर शाळा सुरू करा अशी मागणी चिंधवली (ता. वाई) येथील विद्यार्थी व शिक्षकांनी व्हिडिओच्या माध्यमातून करीत आहेत. मुख्याध्यापक अनिल जाधव हे स्वतः कोरोना हाेऊ नये यासाठी जनजागृती करीत आहेत.<br />(Video : संदीप गाडवे, केळघर)<br />#wai #sakalmedia

Buy Now on CodeCanyon